मोठी बातमी.! आठवड्यात राहणार आता फक्त 5 दिवस बँक सुरू? वेळ आणि नियम बदलणार
नमस्कार मित्रांनो तुम्ही बँकेत कामासाठी जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, आधीच फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसांपैकी शनिवार रविवार पकडून 13 दिवस बँक बंद राहणार आहे. ह्या सुट्ट्या प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत.आता बजेटमध्ये बँकेच्या कामाच्या तासांबद्दल महत्त्वाची घोषणा होऊ शकते हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार उपमुख्यमंत्री यांची मोठे … Read more